पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुपविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुपविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नांगर,गाडी,कोलू इत्यादी चालविण्यासाठी त्यांच्या जुवास बैल, घोडा इत्यादीला बांधले जाणे.

उदाहरणे : बैलगाडीला दोन बैल जुंपवले आहेत.

समानार्थी : जुंपवणे, जुंपविणे, जुपवणे, जोडवणे, जोडविणे, जोतवणे, जोतविणे

गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि बाँधना।

कोल्हू चलाने के लिए किसान बैल को जोत रहा है।
जुआ पहनाना, जुआठना, जोतना, नाँधना, नांधना, नाधना

Put a harness.

Harness the horse.
harness, tackle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.