सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उग्र, प्रबळ किंवा गंभीर रूप धारण करणे.
उदाहरणे : हल्ली शहरात मलेरियाने जोर धरला आहे. उपनगरात गेल्या तासाभरात पावसाने जोर धरला आहे.
समानार्थी : जोर धरणे
उग्र, उत्कट या विकट रूप धारण करना।
Become more intense.
स्थापित करा