पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुबका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुबका   नाम

अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.

उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.

समानार्थी : गुच्छ, घड, घोस, फडी, फणी

अर्थ : मुळाशी जोडलेल्या, लोंबणार्‍या वा हलू शकणार्‍या लांब वस्तूंचा समूह.

उदाहरणे : आशोकाच्या झाडावर फुलांचे झुपके लगडले होते

समानार्थी : झुपका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.