पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : अट्ठावीस मण इतके एक परिमाण.

उदाहरणे : मधल्या वीस वर्षात अमेरिकेत लाखो टन टरफले जाळली गेली.

एक अंग्रेजी तौल जो अट्ठाइस मन के लगभग होता है।

ट्रक पर चार टन लोहा लदा था।
टन

A unit of weight equivalent to 1000 kilograms.

metric ton, mt, t, tonne

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.