पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टवाळकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टवाळकी   नाम

अर्थ : निरुद्योगीपणाचे, खोडकरपणाचे वागणे.

उदाहरणे : चव्हाट्यावर बसून टवाळक्या करण्याशिवाय या मुलांना काही काम नाही

समानार्थी : टवाळगिरी, टवाळी

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.

उदाहरणे : तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.

समानार्थी : उडाणटप्पूपणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.