पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टांके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टांके   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा.

उदाहरणे : गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.

समानार्थी : टांकी, टाकी, टाके

+जल संचयन हेतु चट्टान को खोदकर बनाया हुआ कुएँ से कम गहरा गड्ढा।

किले में जगह-जगह टाँकी खोदने का काम चालू है।
टंकी, टाँकी, टांकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.