पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टांक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टांक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दैवतेच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.

उदाहरणे : अण्णांनी सोनाराकडून अंबाबाईचा एक चांदीचा टाक करून घेतला.

समानार्थी : टाक

धातु की चद्दर पर बना हुआ देवता या पूर्वज का ठप्पा या छाप।

पिताजी ने सुनार से अंबाबाई देवी का एक चांदी का टाँक बनवाकर लिया।
टाँक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.