पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाचणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाचणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कागद इत्यादी एकत्र ठेवण्यासाठीची बिन नेढ्याची व माथे असलेली लहान सुई.

उदाहरणे : त्या कागदांना लावलेली टाचणी माझ्या बोटात घुसली.

एक घुंडीदार सुई जिससे कागज़ आदि के टुकड़े जोड़ते या नत्थी करते हैं।

मैंने एक डिब्बा आलपिनें खरीदीं।
आलपिन, आलपीन, कंटिका, टाँचनी, टांचनी, पिन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.