अर्थ : एखाद्या ग्रंथाचा आशय स्पष्ट करून सांगण्यासाठी टीका लिहिणारा.
उदाहरणे :
मल्लिनाथ हा संस्कृत टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहे
अर्थ : आलोचना किंवा टीका करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
हिंदीतील प्रसिद्ध टीकाकारांनी हिंदी साहित्याला नवीन दिशा दिली आहे.
समानार्थी : आलोचक, टिप्पणीकार