पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेंशन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेंशन   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.

उदाहरणे : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले.
ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.

समानार्थी : टेन्शन, तणाव, ताण, ताणतणाव

भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।

मानसिक तनाव के कारण वह बीमार पड़ गया।
टेंशन, टेन्शन, तनाव, स्ट्रेस

(psychology) a state of mental or emotional strain or suspense.

He suffered from fatigue and emotional tension.
Stress is a vasoconstrictor.
stress, tenseness, tension

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.