सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वयंपाकात उपयोगी येणारे, पिकल्यावर लाल होणारे आंबट चवीचे एक फळ.
उदाहरणे : आज जेवणात टोमॅटोची कोशिंबीर केली आहे
समानार्थी : टमाटा, भेदर
एक खट्टा, पकने पर लाल या पीला, गूदेदार फल जो सब्जी के रूप में खाया जाता है।
Mildly acid red or yellow pulpy fruit eaten as a vegetable.
अर्थ : टोमॅटो लागतात ती वनस्पती.
उदाहरणे : आमच्या बागेत टोमॅटो लावले आहेत
समानार्थी : भेदर
एक छोटा पौधा जिसके थोड़े खट्टे चपटे, गोल और गूदेदार फल सब्जी के रूप में खाए जाते हैं।
Native to South America. Widely cultivated in many varieties.
स्थापित करा