पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठेका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठेका   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विशिष्ट रक्कम घेऊन, एखादे काम पूर्ण करण्याची घेतलेली जबाबदारी.

उदाहरणे : रस्ता बांधण्याचा ठेका मिळाल्यामुळे राम आनंदात होता

समानार्थी : कंत्राट, मक्ता

कुछ धन आदि के बदले में किसी का कोई काम पूरा करने या कराने का लिया गया जिम्मा।

उसे सड़क बनवाने का ठेका मिला।
इजारा, कान्ट्रैक्ट, कॉन्ट्रैक्ट, ठीका, ठेका, संविदा

A binding agreement between two or more persons that is enforceable by law.

contract
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विवक्षत तालाच्या एका आवर्तनाचे तबल्यावर वा पखवाजावर काढलेले बोल.

उदाहरणे : तबलजी एखाद्या विशिष्ट ठेक्यासाठी हातोडीने ठाकठोक करताना दिसला.

तबला या ढोल बजाने की क्रिया का वह प्रकार जिसमें केवल ताल दिया जाता है।

तबलची रह-रह कर ठेका दे रहा था।
ठेका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.