पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठेकेदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठेकेदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या कामाचा ठेका घेणारी व्यक्ती.

उदाहरणे : ठेकेदाराने घराचे काम चांगले केले.

समानार्थी : कंत्राटदार, मक्तेदार

वह जिसने कोई काम करने का ठीका लिया हो।

अभी ठेकेदार को पैसा देना बाकी है।
इजारदार, इजारेदार, ठीकादार, ठीकेदार, ठेकादार, ठेकेदार, मुस्तौजिर

Someone (a person or firm) who contracts to build things.

contractor

ठेकेदार   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ठेका घेणारा.

उदाहरणे : अधिकार्‍याने ठेकेदार शेटजीची निविदा मंजूर केली आहे.

ठेका लेने वाला।

अधिकारी ने ठेकेदार सेठ की निविदा को मंजूरी दे दी है।
इजारदार, इजारेदार, ठीकादार, ठीकेदार, ठेकादार, ठेकेदार, मुस्तौजिर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.