पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढेकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढेकर   नाम

१. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

अर्थ : पोट भरल्यामुळे वा फुगल्यामुळे पोटातील वायु कंठातून बाहेर येतांना होणारा आवाज.

उदाहरणे : जेवण झाल्यावर त्याने मोठा ढेकर दिला

पेट भरे होने का सूचक वह शारीरिक व्यापार जिसमें पेट की वायु कुछ शब्द करती हुई गले से निकलती है।

आज मुझे बहुत डकार आ रही है।
डकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.