पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढोली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढोली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : झाडाचे खोड, फांद्या इत्यादीमध्ये तयार झालेला पोकळ भाग.

उदाहरणे : पिंपळाच्या या ढोलीत एक साप रहात आहे.

समानार्थी : ढोल

पेड़ की शाखाओं, तने आदि में बना हुआ खोखला भाग।

पीपल के इस कोटर में एक साँप रहता है।
कोटर, खोंडर, खोंड़र, खोडर, निष्कुह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.