पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तडीपार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तडीपार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एक प्रकारची शिक्षा ज्यात अपराध्यास निश्चित काळाकरिता एका निश्चित क्षेत्रात प्रवेशास बंदी असते.

उदाहरणे : हद्दपारीमुळे त्याला आपल्या नातेवाईकांना भेटता आले नाही.

समानार्थी : हद्दपार, हद्दपारी

एक प्रकार का दंड जिसमें अपराधी को एक निश्चित समय तक एक निश्चित क्षेत्र में प्रवेश की मनाही होती है।

तड़ीपार के सज़ायाफ्ता कैदी पर पुलिस नज़र रखी हुई है।
तड़ीपार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.