सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : यात्रेकरूंचा समूह.
उदाहरणे : हा तांडा शहराच्या दिशेन्स् निघाला होता
समानार्थी : काफला, काफिला, जथा
यात्रियों का दल।
A procession (of wagons or mules or camels) traveling together in single file.
अर्थ : एका पाठोपाठ चाललेला मनुष्यांचा अथवा प्राण्यांचा समुदाय.
उदाहरणे : डोंगरातल्या वाटेने लमाणांचा तांडा चालला होता
स्थापित करा