पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संगीतातील रागाचा आकार.

उदाहरणे : प्रत्येक गायकाच्या आलापाची पद्धत वेगळी असते

समानार्थी : आलाप, आलापी, लकेर

संगीत में स्वरों का विस्तारपूर्वक साधन।

संगीतकारों के आलाप के ढंग अलग-अलग होते हैं।
अलाप, आलाप
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : संगीतातील एक स्वरे उच्चारण्याचा एक प्रकार.

उदाहरणे : जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले.

संगीत में स्वरों का कलापूर्ण विस्तार।

आलाप एक तरह की तान है।
तान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.