पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रस्त करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रस्त करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.

उदाहरणे : सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले

समानार्थी : गांजणे, छळणे, जाचणे, त्रास देणे, प्राण खाणे, सतावणे, हैराण करणे

Annoy continually or chronically.

He is known to harry his staff when he is overworked.
This man harasses his female co-workers.
beset, chevvy, chevy, chivvy, chivy, harass, harry, hassle, molest, plague, provoke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.