पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थरार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थरार   नाम

अर्थ : एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व सरीरात निर्माण होणारी कंपाची लहर.

उदाहरणे : त्या वेळी अणुभवलेला थरार अजून ही त्याला आठवतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.