अर्थ : मुख्यत्वे थायलंड ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे :
थाई ही चिनी भाषिक गटातील भाषा आहे.
समानार्थी : थाई भाषा
अर्थ : ज्यात थाई ही भाषा लिहिली जाते ती लिपी.
उदाहरणे :
मुलाने थाई लिपीत वहीत लिहिले.
समानार्थी : थाई लिपी
अर्थ : थायलंड ह्या देशाशी संबंधित किंवा थायलंडचा.
उदाहरणे :
थाई लोकांच्या बखरीमधून आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते.
अर्थ : थाई भाषेचा वा थाई भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
आम्ही एक थाई सिनेमा पाहिला.
अर्थ : थाईलंडाचा रहिवासी.
उदाहरणे :
हे होटेल फक्त शाई लोकांसाठी आहे.