पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दगडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दगडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दगडाचे भांडे.

उदाहरणे : दगडीचा उपयोग लोणचे इत्यादी काढण्यासाठी करतात.

पत्थर की बनी छोटी गोल कटोरी।

पुराने ज़माने में लोग पथरी का उपयोग अचार, नमक आदि रखने के लिए करते थे।
कुँडिया, कुंडिया, कुंडी, कूँड़ी, पथरी, पथरौटी

दगडी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दगडापासून बनविलेला.

उदाहरणे : संग्राहलयात बापूंची एक खूप मोठी दगडी मूर्ती आहे.
ह्या विहीरीला दगडी पायर्‍या आहेत.

पत्थर का बना हुआ।

संग्राहालय में बापूजी की एक बहुत बड़ी संगीन मूर्ति थी।
पत्थर निर्मित, पाषाण निर्मित, संगीन
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : दगडी असलेला.

उदाहरणे : मंदिरापर्यंत जाण्याचा हा एकमेव दगडी रस्ता आहे.

जिसमें पत्थर हो।

मंदिर तक जाने का यह एकमात्र पथरीला रास्ता है।
अश्मर, पथरीला, पाषाणमय, पाषाणीय, शैलेय

Abounding in rocks or stones.

Rocky fields.
Stony ground.
Bouldery beaches.
bouldered, bouldery, rocky, stony

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.