पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवाळे वाजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिवाळे वाजणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कर्जफेड करण्यास असमर्थ होणे.

उदाहरणे : धंद्यातील नुकसानीमुळे सावकाराचे दिवाळे निघाले.

समानार्थी : दिवाळे निघणे

मनुष्य के पास ऋण चुकाने के लिए कुछ भी न रह जाना।

धंधे में घाटा होने के कारण महाजन का दिवाला निकल गया।
दिवाला निकलना, दीवाला निकलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.