पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याचे कल्याण चिंतणारे वचन.

उदाहरणे : माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे.

समानार्थी : आशीर्वचन, आशीर्वाद, आशीष

कल्याण या मंगल की कामना का सूचक शब्द या वाक्य।

बड़ों के आशीर्वाद से बच्चे जीवन में अग्रसर होते हैं।
असीस, आशिष, आशीर्वचन, आशीर्वाद, आशीष, आसिख, आसिखा, आसीस, दुआ, मंगलवाद
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ज्या अनेक कड्या एकमेकात अडकवून साखळी करतात त्यापैकी प्रत्येक कडी.

उदाहरणे : दुवा उचकटून साखळी तोडली.

सिकड़ी की लड़ी का कोई छल्ला।

जंजीर की कड़ी टूटते ही बैल खेत की ओर भागा।
कड़ी, कुंडी
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : दोन गोष्टींना जोडणारे माध्यम.

उदाहरणे : सार्वत्रिक मेळभाषा हा दोन भाषांना जोडणारा दुवा आहे.

दो वस्तुओं को जोड़ने वाला माध्यम।

यू एन एल दो भाषाओं को जोड़ने वाली कड़ी है।
कड़ी
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना.

उदाहरणे : त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.

समानार्थी : दुआ

किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से की जाने वाली प्रार्थना।

कभी-कभी दुआ दवा से अधिक कारगर साबित होती है।
दुआ

The act of praying for divine protection.

benediction, blessing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.