पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धिरडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धिरडे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डाळ इत्यादीच्या पिठाला पाण्यात घोळून केलेला पोळीसारखा, सच्छिद्र खाद्य पदार्थ.

उदाहरणे : मोड आलेले मूग वाटून केलेली धिरडी चांगली होतात.

समानार्थी : आंबोळी

बेसन, आटा आदि को घोलकर दोसा या आमलेट की तरह तवे में फैलाकर बनाया जाने वाला एक पकवान।

मुझे चावल का चीला बहुत पसंद है।
चिल्ला, चीला, चील्हा

A flat cake of thin batter fried on both sides on a griddle.

battercake, flannel cake, flannel-cake, flapcake, flapjack, griddlecake, hot cake, hotcake, pancake

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.