पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धीर सुटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धीर सुटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम करत असताना ते करण्याचे धैर्य न राहणे.

उदाहरणे : लढता लढता अखेर सेनेचा धीर सुटला.

समानार्थी : धैर्य सुटणे

किसी काम को करते समय धैर्य न रख पाना।

भारतीय सेना के आगे शत्रु सेना का धैर्य टूट गया।
धैर्य टूटना, धैर्य भंग होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.