पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुमाकूळ माजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुमाकूळ माजणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : लोकांत भीतीयुक्त वातावरण निर्माण करून त्यांना घाबरवून सोडणे.

उदाहरणे : गोळ्यांचा आवाज चारी दिशांना खळबळ उडाली.

समानार्थी : खळबळ उडणे

लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल पैदा होना।

गोली की आवाज़ सुनते ही चारों तरफ़ हड़कंप मच गई।
तहलका मच जाना, तहलका मचना, हड़कंप मच जाना, हड़कंप मचना, हड़कम्प मच जाना, हड़कम्प मचना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.