सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
उदाहरणे : त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
समानार्थी : नळी, नाल
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
A tube through which a bullet travels when a gun is fired.
अर्थ : दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा.
उदाहरणे : रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
समानार्थी : नळी
नल के आकार की कोई वस्तु।
A long tube made of metal or plastic that is used to carry water or oil or gas etc..
स्थापित करा