पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : ज्यानी समुद्रावर सेतू बांधला होता तो रामाच्या सेनेतील एक माकड.

उदाहरणे : नल हा कुशल वास्तुशिल्पी होता.

राम की सेना के एक वानर जिन्होंने सागर पर सेतु का निर्माण किया था।

नल एक कुशल शिल्पकार थे।
नल

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : वीरसेन ह्या निषध देशाच्या राजाचा मुलगा.

उदाहरणे : नलाचा विवाह दमयंतीशी झाला होता.

समानार्थी : नळ

निषध देश के राजा वीरसेन का पुत्र।

नल का विवाह विदर्भ नरेश भीमसेन की पुत्री दमयंती से हुआ था।
नल
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दानव.

उदाहरणे : नल हा सिंहिकेचा मुलगा होता.

एक दानव जो विप्रचित्ति का चौथा पुत्र था।

नल सिंहिका के गर्भ से उत्पन्न हुआ था।
नल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.