सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नांगराने शेत उकरणे.
उदाहरणे : शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
समानार्थी : खेडणे
खेत की मिट्टी को हल से खोदना या पलटना।
To break and turn over earth especially with a plow.
अर्थ : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
उदाहरणे : नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
स्थापित करा