पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाकाबंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाकाबंदी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जाण्यायेण्यास प्रतिबंध.

उदाहरणे : पोलिसांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी केली होती

समानार्थी : नाकेबंदी

शत्रु,अपराधी आदि को घेरने या पकड़ने के लिए किसी स्थान के आने-जाने के मार्ग को रोकने की क्रिया।

भारत और पाकिस्तान की सीमा पर आतंकवादियों की घुसपैठ को रोकने के लिए नाकाबंदी की गई है।
इनहिसार, इन्हिसार, घेराबंदी, नाकाबंदी, नाकेबंदी

Prevents access or progress.

blockade

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.