अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
उदाहरणे :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
समानार्थी : निर्णय, निवाडा, सोक्षमोक्ष
अर्थ : परीक्षार्थी पास किंवा नापास झाले हे ज्यावरून कळते असा परीक्षेचा परिणाम.
उदाहरणे :
ह्या वर्षी परीक्षेचा निकाल खूपच चांगला लागला आहे.