पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परकीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परकीय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.

उदाहरणे : मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.

समानार्थी : गोरा, परदेशी

यूरोप या अमेरिका का निवासी जिसके शरीर का वर्ण अत्यधिक गौर या सफ़ेद होता है।

मुम्बई में जुहू चौपाटी पर गोरों को घूमते हुए देखा जा सकता है।
गोरा, फिरंगी, श्वेत

परकीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अन्य लोकांशी संबंधित.

उदाहरणे : परकीय सत्तेविरुद्ध लढताना देशवीरांनी हौतात्म्य पत्करले

दूसरे का या दूसरे से संबंधित।

पराये मामलों में नहीं पड़ना चाहिए।
यह पराई संपत्ति है।
अन्य का, ग़ैर, ग़ैर का, गैर, गैर का, दूसरे का, परकीय, परजनीय, पराया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.