पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पायाभरणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पायाभरणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : इमारत बांधण्यापूर्वी पाया घालताना करायचा विधी.

उदाहरणे : उद्या आमच्याकडे पायाभरणीचा समारंभ आहे.

समानार्थी : भूमिपूजन

भवन आदि बनाने से पहले उसकी नींव डालते समय किया जाने वाला धार्मिक कृत्य।

कम हमारे यहाँ भूमिपूजन का कार्यक्रम है।
भूमि पूजन, भूमि-पूजन, भूमिपूजन

अर्थ : एखाद्या कार्याची सुरुवात करून देण्याची क्रिया.

उदाहरणे : यशवंतराव चव्हाणांनी मराठी विश्वकोशाची पायाभरणी केली

समानार्थी : बीजारोपण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.