अर्थ : ज्याची फळे खाल्ली जातात ते एक झाड.
उदाहरणे :
नाशिक, नरवर या ठिकाणी पेरूची लागवड चांगली होते.
समानार्थी : जांब
अर्थ : एक शहर.
उदाहरणे :
पेरू अमेरिकेच्या इंडियाना राज्यात आहे.
अर्थ : दक्षिण अमेरिकेतील एक देश.
उदाहरणे :
पेरूला १८२१ साली स्वातंत्र्य मिळाले.