पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोपटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोपटी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.

उदाहरणे : चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.

समानार्थी : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट

एक प्रकार का तोता जो आकार में मैना से बड़ा होता है।

कठल सुआ पूरे भारत में पाया जाता है।
कठल सुआ, काष्ठ शुक, कीर, राजशुक, लाइबर तोता, लिबर तोता

२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.

उदाहरणे : टोईपोपटाची चोच पिवळी असते.

समानार्थी : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्‍या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी

भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।

टोइयाँ की चोंच पीली होती है।
कृष्णांग शुक, टोइयाँ, टोइयाँ तोता, तुइया, तुइया तोता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.