पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्यय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रत्यय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : नाम व धातू यांस विशेष अर्थ उत्पन्न करण्यासाठी त्यांना जोडून येणारी अक्षरे.

उदाहरणे : राम या शब्दाला ला हा प्रत्यय लागून रामाला हे पद बनते

व्याकरण में वे अक्षर जो किसी धातु या मूल शब्द के अंत में लग कर उसके अर्थ में कोई विशेषता लाते हैं।

सुन्दर के साथ ता प्रत्यय लगा कर सुन्दरता बनता है।
परसर्ग, प्रत्यय

An affix that is added at the end of the word.

postfix, suffix
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.

उदाहरणे : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.

समानार्थी : पडताळा, प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.