सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपापल्या प्रांताचा व तेथील रहिवाशांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याचा सिद्धांत.
उदाहरणे : देशात एकी टिकवून ठेवायची असेल तर प्रांतवाद सोडला पाहिजे.
समानार्थी : प्रदेशवाद
अपने अपने प्रदेश तथा प्रदेशवाशियों के हित की रक्षा के विचार से काम करने का सिद्धांत।
Loyalty to the interests of a particular region.
स्थापित करा