अर्थ : ग्रह व नक्षत्रांचा मनुष्यावर होणारा परिणाम सिद्धांत रूपाने सांगणारे शास्त्र.
उदाहरणे :
तो फलज्योतिषाचा अभ्यास करतो आहे
समानार्थी : ज्योतिष, ज्योतिषशास्त्र
अर्थ : आकाशत ग्रह-नक्षत्रादी स्थितीवरून व त्यानंतर त्यांमध्ये होणार्या बदलांवरून मनुष्याच्या एकंदरीत जीवनाबद्दलचे आणि आगामी काळाबद्दल भाकित करण्याचे शास्त्र.
उदाहरणे :
फलज्योतिष हे अरबांद्वारा ग्रीकांकडून भारतात आले असे पाच्शात्य मत आहे.
समानार्थी : ज्योतिष विद्या, ज्योतिषशास्त्र