सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.
उदाहरणे : बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.
समानार्थी : वडा
उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।
A particular item of prepared food.
स्थापित करा