पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाद   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया.

उदाहरणे : आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.

किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर होने की क्रिया।

आज सेहवाग 4 रन पर ही आउट हो गए।
आउट, आऊट

बाद   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला.

उदाहरणे : बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.

किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर किया हुआ।

सभी आउट खिलाड़ी बाहर बैठे हैं।
आउट, आऊट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.