पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बारीक होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बारीक होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.

उदाहरणे : जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..

समानार्थी : क्षीण होणे, रोडावणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे

शरीर का क्षीण होना।

वह धीरे-धीरे दुबला रहा है।
अटेरन होना, क्षीणकाय होना, दुबलाना, सूखना, हड्डियाँ निकल आना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.