पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाळकडू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाळकडू   नाम

अर्थ : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.

उदाहरणे : कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले

अर्थ : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.

उदाहरणे : बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात

३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.

उदाहरणे : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.

समानार्थी : गुटी, घुटी

बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।

बच्चों को कई तरह की घुट्टियाँ पिलाईं जाती हैं।
घुट्टी, घूँटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.