पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाही   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : परिधानाचा हात झाकणारा भाग.

उदाहरणे : मी माझ्या सदर्‍याच्या बाहीवर भरतकाम केले

पहनने के कपड़े का वह भाग जो बाँह को ढकता है।

उसके कुर्ते की आस्तीन फट गई है।
अस्तीन, आसतीन, आस्तीन, बाँह

The part of a garment that is attached at the armhole and that provides a cloth covering for the arm.

arm, sleeve

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.