पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बीळ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उंदीर, घूस, साप इत्यादींचे राहण्याचे ठिकाण.

उदाहरणे : मांजरीला बघताच उंदीर आपल्या बिळात शिरला.

समानार्थी : घर

ज़मीन के अंदर खोदकर बनाई हुई जीव-जंतुओं के रहने की तंग छोटी जगह।

साँप अपने बिल में घुस गया।
गह्वर, बिल, विवर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.