पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुडीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुडीत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : परत मिळण्याची आशा नसलेली उधारी, कर्ज.

उदाहरणे : गणूला दिलेली रक्कम बुडीतच समजायची.

वापस न मिलने वाला क़र्ज़।

आपकी डूबी रक़म वापस नहीं मिलने वाली है।
डूबा पैसा, डूबी रकम, डूबी रक़म

अर्थ : काहीएक फायदा न होता धंद्यात बुडालेली रक्कम.

उदाहरणे : त्याचे पन्नास हजार रुपये ह्या व्यापारात बुडीत गेले

बुडीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तोट्याचा, बुडालेला.

उदाहरणे : हे पैसे बुडीत खाती जमा झाले.

जिसके वापस मिलने की संभावना न हो।

निवेशक डूबे धन की प्राप्ति के लिए न्यायालय में गए है।
खोया, डूबा, डूबा हुआ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.