पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारूड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भारूड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत.

उदाहरणे : नाथांची भारुडे रंजनाबरोबरच प्रबोधनही करणारी आहेत

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : अनावश्यक विस्तृत वृत्तांत.

उदाहरणे : आता तुम्ही तुमचे रामायण बंद करा.

समानार्थी : गाणे, चर्‍हाट, पाल्हाळ, पुराण, रामायण

किसी विषय से संबंधित अनावश्यक एवं उबाऊ विस्तृत वृत्तांत।

अब आप अपनी रामायण बंद कीजिए।
रामायण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.