पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुसारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुसारी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : धान्य विकणारा व्यापारी.

उदाहरणे : तो वाणी दुकानात स्वच्छ धान्य ठेवतो

समानार्थी : वाणी

वह व्यापारी जो अनाज बेचता हो।

उसने अनाज विक्रेता की दुकान से चावल खरीदा।
अनाज विक्रेता, गल्ला फरोश, गल्ला-फरोश, गल्लाफरोश, ग़ल्ला फ़रोश, ग़ल्ला-फ़रोश, ग़ल्लाफ़रोश

A merchant who deals in food grains.

grain merchant
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दुकान लाऊन किरकोळ विक्री करणारा.

उदाहरणे : भुसार्‍याकडे जाऊन आम्ही किराणा आणला

वह जो फुटकर, खुदरा या थोड़ा-थोड़ा करके माल या सौदा बेचता है।

उसने परचूनिया की दुकान से दो किलो चावल खरीदा।
परचूनिया, परचूनियाँ, परचूनी, बनिया, मोदी

A retail merchant who sells foodstuffs (and some household supplies).

grocer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.