अर्थ : चांगले चरित्र नसेलेला.
उदाहरणे :
चारित्र्यहीन, दुष्ट, उनाड, व्यसनी अशा या माणसाचा त्यांना विलक्षण तिटकारा होता.
समानार्थी : चरित्रहीन, चारित्र्यहीन
अर्थ : भ्रष्ट केलेला.
उदाहरणे :
शंकराचार्यांनी भ्रष्टित हिंदू धर्माचे पुनरुत्थान केले.
समानार्थी : भ्रष्टित