पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मघा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मघा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी दहावे नक्षत्र.

उदाहरणे : मघा ह्या नक्षत्रात सहा तारका आहेत.

समानार्थी : मघा नक्षत्र

सत्ताईस नक्षत्रों में से दसवाँ नक्षत्र।

मघा अश्लेषा के बाद आता है।
पितृदैवत, पित्र्य, पित्र्या, मघा, मघा नक्षत्र

मघा   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

उदाहरणे : पूर्वी माणसे जंगलात राहत असत.
तो मघाच घरी गेला.

समानार्थी : अगोदर, अधी, आधी, पूर्वी

बीते हुए समय से या पहले से।

मैं उसे पहले से जानता हूँ।
पहले से, पहले से ही, पूर्वतः

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.